24/7 Support

  8888885457

0

Our Jingle

या उन्हाळ्यात तुम्ही योग्य तेल वापरत आहात का ?

हवामानातील बदल आणि इतर कारणांमुळे आपल्याला प्रत्येक ऋतूमध्ये तेल बदलण्याची गरज आहे का?

तेच तेल १२ महिने स्वयंपाकासाठी वापरणे योग्य नाही, म्हणून त्याबद्दल अधिक जाणून घेऊया.

तसेच, आम्ही लवकरच एका वेगळ्या ब्लॉगमध्ये परिष्कृत तेले(refined oils) आणि त्यांच्या हानिकारक बाजूंबद्दल अधिक बोलू, परंतु आत्तासाठी, एक मुद्दा सांगायचा झाला तर, परिष्कृत (refined)तेले,  परिष्कृत झाल्यामुळे त्यातली पोषक तत्व गमावतात आणि त्यांचा अधिक रित्या वापर देखील कर्करोगाच कारण बनू शकत.

म्हणून आम्ही लाकडी घाण्यावर तयार केलेलं (cold pressed) तेल वापरण्याची शिफारस करतो आणि सुचवितो कारण ते शरीराला फायदेशीर ठरते , तुम्हाला निरोगी आणि  तंदुरुस्त ठेवते. त्याची पौष्टिक सामग्रीच्या कारणास्तव डॉक्टर आणि पोषणतज्ञांनी देखील याची शिफारस केली आहे.

मग तुम्ही 12 महिने एकाच लाकडी घाणा तेलाचा चा वापर का करू नये?

कारण जसजसा ऋतू बदलतो तसतशी आपल्या शरीराची गरज बदलते आणि प्रत्येक तेल शरीराच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करत. परंतु जेव्हा आरोग्य व्यावसायिक बदल सुचवतात तेव्हा पुन्हा रिफाइंड तेलांवर स्विच करू नका, कारण त्याचा काही उपयोग होणार नाही.

तर उन्हाळ्यासाठी कोणते तेल वापरता येईल? -

उन्हाळ्यात, तुम्ही शेंगदाणा तेलाचा वापर करावा, कारण त्यात मोनोअनसॅच्युरेटेड (MUFA) आणि पॉलीअनसॅच्युरेटेड (PUFA) फॅट्स असतात, जे हृदयरोगाचा धोका कमी करण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात. असंतृप्त fats (unsaturated fats) सेवन केल्याने हृदयविकाराच्या संबंधीत विविध आजार प्रभावी पणे कमी होऊ शकतात .

परंतु घरात एखाद्याची बायपास सर्जरी, कोलेस्टेरॉलची समस्या किंवा हृदयाचे ओपरेशन झालेले असल्यास , 0 फॅट्स आणि 0 कोलेस्ट्रॉल असलेले राईस ब्रॅन तेल वापरणे चांगले.

आणि तुम्ही वापरत असलेल्या प्रत्येक लीटर शेंगदाणा ऑइल किंवा राईस ब्रॅन ऑइलमध्ये तुम्ही खोबरेल तेलाचा समावेश करू शकता.

कारण जुन्या काळी लोक केसांना भरपूर प्रमाणात प्रमाणात खोबरेल तेल लावत असत, ज्यामुळे खोबरेल तेल शरीरात शिरायचे आणि शरीर एक प्रकारे  खोबरेल तेल सेवन करायचे, पण आजकालच्या दिवसात खोबरेल तेलाचा वापर आणि सेवन कमी झाल्याचे आढळून येत आहे. खोबरेल तेलाचे विविध फायदे आहेत आणि ते शरीरात गेल्याने हाडांचे एक प्रकारे ग्रीसिंग करते आणि आता या तेलाच्या सेवनाच्या कमतरतेमुळे सांधेदुखी आणि हाडे लवकर झीझणे यासारख्या अनेक तक्रारी आहेत.

तुम्हाला उत्कृष्ट प्रतीचं शेंगदाणा तेल, सेसमी तेल आणि खोबरेल तेल विकत घ्यायचे असल्यास, खालील लिंक्स मध्ये माहिती उपलब्ध आहे :

Groundnut-oil

buy groundnut oil 1 litre online

 

Ricebran-oil

buy rice bran oil 1 litre online

 

coconut-oil

buy coconut oil 1 litre online

हिवाळ्यात वापरायच्या तेलांबद्दल बोलायचं झालं तर :

तुम्ही करडई तेल (Safflower oil) वापरू शकता, जे गुणात्मक रित्या ऊष्ण आहे आणि हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यास मदत करते आणि त्यात व्हिटॅमिन A आणि चांगले फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल सारखे पोषकतत्व असतात. करडईच्या तेलामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते, आणि त्यासोबत चांगल्या  कोलेस्टेरॉलची पातळी वाढवण्याची क्षमता   या तेलामध्ये असल्याचे मानले जाते. या सोबत करडई तेलाची सहज पचन होण्याची क्षमता आणि तत्पर ऊर्जा प्रदान करण्याची क्षमता, ह्या तेलाला विविध गटांसाठी, जसे की तरुण व्यक्ती, व्यायामशाळेत जाणारे, क्रीडापटू आणि योगाभ्यास करणाऱ्यांसाठी योग्य बनवते.

पण आधी म्हटल्याप्रमाणे घरात एखाद्याची बायपास सर्जरी, कोलेस्टेरॉलची समस्या किंवा ह्रयदाचे ऑपरेशन झालेले असल्यास, अशावेळी, तुम्ही राईस ब्रॅन  तेल आणि करडई यांचे अनुक्रमे ४ लिटर आणि १ लिटर मिश्रण वापरू शकता, ज्यामुळे घरातील प्रत्येकाला आवश्यक पोषक आणि  चांगले फॅट्स  मिळू शकतात, कारण सध्या राईस ब्रॅन  तेलात 0 फॅट्स आणि कोलेस्टेरॉल असतात.

वैकल्पिकरित्या खोबरेल तेलात राईस ब्रॅन तेल मिसळून देखील वापरले जाऊ शकते. खोबरेल तेल हे कॅप्रिक, कॅप्रिलिक आणि लॉरिक ऍसिडच्या उपस्थितीमुळे आहारातील एक मौल्यवान जोड आहे, ज्याने तृप्तता वाढू शकते . याव्यतिरिक्त, ते फायदेशीर कोलेस्टेरॉलची पातळी वाढवू शकते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यास उत्तम ठेवू शकते. 90% सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड रंचनांसोबत, खोबरेल तेल तळण्यासाठी देखील एक उत्कृष्ट पर्याय आहे कारण ते जास्त उष्णता सहन करू शकत.

तुम्ही सर्वोत्तम तेल विकत घेण्याचा विचार करायला सुरुवात केली असाल तर चेक करण्यासाठी ह्या लिंक्स वर एकदा जाऊन बघा :

kardai-safflower-oil

buy sunflower 1 litre oil online

 

Ricebran-oil

buy ricebran oil 1 litre online

 

Coconut -Oil

buy coconut oil 1 litre online

 

पावसाळ्यात,

भजी आणि वडे सारखे पदार्थ खावेसे वाटत असल्यामुळे तळणे ही रोजची प्रक्रिया होऊन जाते म्हणून, राईस ब्रॅन   तेल तळण्यासाठी सर्वोत्तम आहे कारण त्यामध्ये आधी सांगितल्याप्रमाणे 0 फॅट्स आहेत.

तसेच, पावसाळ्यात संमिश्र हवामान असते, जेथे उबदारपणा आणि थंडी एकत्र असते.

करडईचे तेलही या ऋतू मध्ये वापरायला एक उत्तम पर्याय ठरेल .

तिळ तेल ( Seasame oil) या ऋतू मध्ये वापरण्यासाठी आणखी एक चांगला पर्याय आहे कारण तिळाचे तेल व्हिटॅमिन E, फायटोस्टेरॉल्स (phytosterols) आणि लिग्नॅन्ससह ( lignans)अँटिऑक्सिडंट्सने (antioxidants) समृद्ध आहे, जे मुक्त रॅडिकल्सशी लढा देतात आणि तीव्र आजारांचा धोका कमी करतात. हे हानिकारक कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड पातळी देखील कमी करू शकते आणि निरोगी हृदयाला प्रोत्साहन देते. तिळाच्या तेलातील सेसामोल (Sesamol) आणि सेसमिन (sesamin) ऑक्सिडेटिव्ह स्थिरता आणि रक्तदाब कमी करणारे गुणधर्म सुधारतात आणि ऑक्सिडेटिव्ह नुकसान आणि जळजळ टाळतात. -

तुम्हाला हे मानक-गुणवत्तेचे तेले वापरायचे आहेत का ते चेक  करण्यासाठी  येथे लिंक्स आहेत:

White-sesame-till-oil

buy white sesame oil online

 

Ricebran-oil

buy rice bran oil 1 litre online

तुम्ही जवस (FLAXSEED) तेल ओमेगा-6 मध्ये मिसळू शकता, जे पोषण वाढवते. जवस हे सहसा मुख्य आहारात घेतले जात नसल्यामुळे, जवसाचे तेल सेवन केल्याने जवसाचे फायदे मिळू शकतात.

येथे, ते चेक करा -

Jawas-flaxseed-oil

buy flaxseed oil online

हे शरीराचे तापमान राखण्यास मदत मदत करते आणि कोलेस्ट्रॉल मर्यादित करून मजबूत हाडे तयार करण्यात मदत होते.

परंतु कोणत्या ऋतू साठी कोणते तेल हे लक्षात ठेवायचे नसेल तर येथे दुसरा पर्याय आहे-

तर, ह्या पॅक मध्ये असलेले विविध तेलांचे मिश्रण करून तयार केलेले तेल तुम्ही बाराही महिने वापरू शकता. तुम्हाला हे सर्व प्रकारचे तेल मिसळावे लागेल आणि ते ह्यातून तयार झालेले मिश्रित तेल तुमच्या नियमित स्वयंपाकासाठी वापरू शकता. पण या पॅकचा एक दोष म्हणजे या वेगवेगळ्या तेलांचे उत्कलनांक (boiling point) वेगवेगळे असतात; म्हणून, तुम्ही हे मिश्रित तेल तळण्यासाठी वापरू शकत नाही. त्यामुळे तळण्यासाठी, तुम्ही स्वतंत्रपणे  राईस ब्रॅन  तेलाचा समावेश करू शकता.

या पॅकला 'आरोग्यम' म्हणतात, ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

शेंगदाणा तेल(groundnut oil) 3 लि

करडई तेल(kardai oil) १ लि

तीळ/sesame oil तेल १ लि

खोबरेल तेल( coconut oil) 200 मि.ली

ही लिंक आहे- https://lakdighanaoil.com/product/arogyam/ हा पॅक चेक करण्यासाठी.

तसेच, येथे आणखी एक सुचवू इच्छितो: 'हेल्थ टिप पॅक.'

या पॅकमध्ये JAWAS OIL सोबत ‘आरोग्यम पॅक’ सारखेच विविध तेल आहेत. ते चेक करण्यासाठी खालील ही लिंक आहे-

Health Tip Pack

हे मिश्रण तुम्हाला तंदुरुस्त होण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पोषक तत्त्वे मिळविण्यात मदत होते आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे लाकडी घाण्यावर तयार होते,  ज्यामध्ये  प्रमाणित गुणवत्ता आहे,   जे तुमचे आरोग्य उत्तम प्रकारे वाढवते. त्यामुळे, कोणत्याही त्रासाशिवाय, दीर्घ निरोगी आयुष्याचा आनंद घेण्यासाठी, आपल्या आहारात लाकडी घाणा तेलाचा समावेश करा.

 
 
 
 
 
 
 
X